News old(archieve)


City may get electricity from Solid Waste

Indian Express, 7 Sept. 06

 Firm proposes Rs. 7-cr eco-friendly waste treatment plants for Mulund, Deonar, and Kanjurmarg dumping grounds

The move towards a complete makeover of the city’s waste management system has begun.


State Pollution Board issues notice to railways

Times of India, 7 Sept. 06

Mumbai : The Maharashtra Pollution Control board (MPCB) on Monday served show cause notices to the general managers of Central and Western Railways for their failure to keep mainline and suburban stations clean.

निर�माल�यापासून रंग व खतही!

सकाळ, १ सप�टेंबर २oo६

ठाणे : गणेशभक�तांनी मोठया भक�तिभावाने विसर�जन केलेल�या निर�माल�याची दरवर�षी डम�पिंग ग�राऊंडवरच विल�हेवाट लावली जाते. मात�र या निर�माल�या पासून रंग आणि खत निर�माण करण�याचे दोन छोटे प�रयत�न यंदा ठाण�यात राबविले जात आहेत. भक�तगणांचा सहभाग लाभल�यास हे उपक�रम मोठया प�रमाणावर राबविता येतील, अशी अशा उपक�रमांच�या आयोजकांनी व�यक�त केली आहे.

पर�यावरणाच�या संवर�धनाला आमचाही हातभार!

श�र�ती डेगवेकर / सकाळ वृत�तसेवा

म�ंबई, ता. ३१ ऑगस�ट २oo६: 'गेली अनेक वर�षे आम�ही इको-फ�रेंडली गणेशोत�सव साजरा करावा, असा विचार करून यंदा आम�ही कायमस�वरूपी गणेशमूर�ती घरी आणली,' असे रि�र�व�ह ब�क ऑफ इंडियामधून स�वच�छानिवृत�ती स�वीकारलेल�या प�ष�पा जोशी यांनी सांगितले. म�ळात आपल�या इथले सम�द�र प�रदूषित. त�यात आपण प�लॅस�टर ऑफ पॅरिसच�या मूर�ती, निर�माल�य इत�यादी टाकून भर घालतो. त�याम�ळे पर�यावरणाच�या संवर�धनाला काही प�रमाणात हातभार लावण�याच�या उददेशाने आम�ही इको-फ�रेंडली गणेशोत�सव साजरा करण�याचे ठरविले.

निसर�गाच�या आक�रमणांशी लढण�यास यंत�रणा

सरकारचा 'पायलट प�रोजेक�ट'

महाराष�ट�र टाईम�स, दि. २ सप�टें. २oo६

अतिवृष�टी, पूर व द�ष�काळासारख�या राज�यातील बदलत�या हवामानाचा अभ�यास करून, भविष�यातील समस�यांना सामोरे जाण�यासाठी सक�षम यंत�रणा उभी करण�याचा 'पायलट प�रोजेक�ट' हाती घेण�याचा राज�य सरकारचा मानस आहे.

Syndicate content