Navi Mumbai International Airport
नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ

‘नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ’ हे मुंबईजवळील पनवेल येथे प्रस्तावित नवीन आतंरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे विमानतळ NH 4B या राष्ट्रीय महामार्गवर असून ते सहारा आतंरराष्ट्रीय विमानतळापासून ३५ किमी अंतरावर आहे. एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया (AAI), महाराष्ट्र शासन (सिडको) आणि खाजगी क्षेत्र यांच्या सहभागातून या विमानतळाचे बांधकाम केले जाणार आहे.


या विमानतळाला आंतरराष्ट्रीय सिव्हिल एव्हिएशन संस्थेकडून (ICAO) तांत्रिकदृष्ट्या परवानगी मिळाली असून केंद्रीय पर्यावरण विभागाची अंतिम मंजूरी मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे.


हे सदर नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळाबाबतची माहिती जाणून घेण्यास उपयोगी ठरेल.

वृत्‍तपत्रांनी घेतलेली दखल
बातम्‍या      
संकेतस्‍थळ
© सर्व हक्‍क पर्यावरण विभाग यांचेकडे.