म�ंबईतील हवा प�रदूषण

विकास, वाहने आणि कारखाने इत�यादीची गरज असलेल�या सध�याच�या काळात हवेचे प�रदूषण पूर�णपणे रोखणे शक�चय नाही. विकासासाठी प�रयत�न आणि त�याबरोबरच प�रदूषणावर नियंत�रण यांची सांगड महत�त�वाची आहे.

इंधनाचे अर�धवट ज�वलन जेवढे टाळता येईल तेवढे धूर आणि प�रदूषणांचे प�रमाण कमी हे उघड आहे. वाहनांची इंजिने स�स�थितीत ठेवण�याचा आग�रह त�यासाठीच धरला जातो. मोटारी, स�कूटर�स यासारख�या वाहनांची प�रदूषण नियंत�रण चाचणी (पी.यू.सी.) यासाठी महत�त�वाची आहे, त�याची काटेकोर अंमलबजावणी वाहनमालकांनी करणे गरजेचे आहे.

कारखान�यांनी प�रदूषण मर�यादित ठेवण�यासाठी योग�य यंत�रसाम�ग�री, उत�पादन तंत�रे यांचा वापर करावा. ध�रातील कण आकर�षून घेणारी यंत�रसामग�री ध�राडयासाठी वापरावी.

कारखाने, खाणी यांच�या परिसरात वृक�षांची लागवड हा स�ध�दा वातावरण प�रदूषण नियंत�रणाचा सोपा आणि खात�रीशीर उपाय आहे. सामाजिक वनीकरणाचा त�यासाठी खूपच हातभार लागू शकतो. 'तोडलेल�या प�रत�येक �ाडासाठी �का नवीन �ाडाचे संवर�धन' �वढेच त��यासाठी प�रेसे नाही, त�यापेक�षा अधिकाधिक वृक�षांची लागवड आणि संवर�धन ही गरज आहे.

या विषयावरील आपले मत जाणून घेण�यासाठी आम�ही उत�स�क आहोत.